उमरखेड -महागाव विधानसभेतील पोलीस ठाण्यांचा होणार कायापालट ! उमरखेडला ग्रामीण पोलिस ठाणे तर बिटरगाव ठाणे ढाणकीला येणार ! आमदार ससानेंच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी यांनी बोलावलेल्या बैठकीत निर्णय !
प्रतिनिधी उमरखेड उमरखेड -महागाव विधानसभेतील पाच पोलीस ठाण्यापैकी उमरखेड व दराटी पोलीस ठाणे हे सुसज्ज इमारतीत असून पोलीस कर्मचाऱ्यांची निवासाची देखील व्यवस्था आहे . मात्र पोफाळी , महागाव व बिटरगाव…
