उमरखेड-: उमरखेड शहरातील नगरपरिषद उर्दू जुनियर कॉलेज येथील शिक्षिका सनोबर नोहर सुलताना यांचा मुलगा शेख अबूबकर हाजी मोहम्मद सिद्दीक याला संगणक अभियांत्रिकी ही पदवी मिळाल्यामुळे शहरातील एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद इरफान ,अजिज पटेल ,सय्यद अफसर ,वजहात मुजावर,शब्बीरउद्दीन ,सय्यद अखिल, सय्यद फराज यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी, अबूबकर यांनी आपल्या यशाचा शिरे आई-वडिलांना देताना सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.