एकमेकांविषयीच्या गैरसमजुती दूर केल्याशिवाय राष्ट्रीय एकात्मता अशक्य
उमरखेड –“बाह्य अवडंबर माजविण्यापेक्षा एकमेकांचे विचार व साहित्याची देवाण घेवाण झाली पाहिजे. त्यामुळे एकमेकांविषयीच्या गैरसमजुती दूर होऊन ख-या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित होऊ शकते,” असे प्रतिपादन वरिष्ठ पत्रकार माननीय नौशाद…
