Category: यवतमाळ

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना धनादेशाचे वाटप

यवतमाळ : उमरखेड तालुक्यांमध्ये 2021 मध्ये नापिकी व कर्जबाजारी मुळे सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून महसूल प्रशासनामार्फत तहसील कार्यालय उमरखेड येथे तहसीलदार आनंद देऊळगावकर…

प्रहार शेतकरी संघटनेच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी अनिल माने यांची निवड

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील चातारी येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांनी माननीय नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्यावर प्रेरित होऊन…

उमरखेड महागाव तालुक्यातील रस्ते विकास कामांनी घेतला वेग,

यवतमाळ ; उमरखेड/ महागाव : खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड आणि महागाव तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येणाऱ्या १९ कोटी ४६ लक्ष रुपये खर्चाच्या…

विकिकिरण तंत्रज्ञान नाशवंत शेतमालास शाश्वत पर्याय – खा.हेमंत पाटील यांचा विश्वास;

भाभा परमाणू अनुसंधान केंद्रातील संशोधकांशी संवाद यवतमाळ : विकिकिरण तंत्रज्ञानाद्वारे कृषी उत्पादनाचे आयुष्य वाढवून निर्यात वृद्धी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी विकिकिरण तंत्रज्ञानाचा वापर कसा करून घेता येईल याबाबत भाभा परमाणु अनुसंधान केंद्रातील…

महाराष्ट्रातून हळद निर्यात वाढविण्यासाठी हिंगोली येथे “हळद प्रादेशिक परिसंवाद”

यवतमाळ : हळद निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा वाढविण्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या (दि.२४)परिसंवाद कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. यामाध्यमातून महत्वाची संधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना…

वक्तृत्व स्पर्धेत आरंभीची अमृत चव्हाण राज्यात अव्वल!

यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन द्वारा आयोजित ‘वक्ता पिटीएचा’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरंभी येथील कु.अमृत संतोष चव्हाण हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या अद्वितीय यशामुळे पंचक्रोशीतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव…

यवतमाळ : ‘मागे-पुढे’ संकल्पनेवर आधारित साहित्य ठरले स्पर्धेत पुढे!

कलगाव उर्दू शाळेचे यश यवतमाळ : निपुण भारत अभियान अंर्तगत शिक्षण विभाग पंचायत समिती दिग्रस द्वारा शिक्षकांच्या स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीचे आयोजन देउरवाडा येथे करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील आठही…

दुरावस्थेतील दिग्रस मोक्षधामचे रूप पलटतय…!

यवतमाळ : दिग्रस मधील सोनार समाज बांधवानी संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम घेऊन मोक्षधाम मध्ये सामुहिक श्रमदानातून नवा आदर्श निर्माण केला आहे. कमान गेट परिसरातील दत्त मंदिर…

प्रेक्षकांमध्ये उत्कंठता वाढविणारा चित्तथरारक रंगला खेळ

यवतमाळच्या सुवर्णयुग क्रीडा मंडळाचा ३१ हजाराच्या प्रथम बक्षिसावर कब्जा दिग्रस येथे खुल्या कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद यवतमाळ : क्षणा-क्षणाला या पारडयातून त्या पारड्यात जाणाऱ्या व प्रेक्षकांमध्ये उत्कंठता वाढविणाऱ्या चित्तथरारक अंतिम…

यवतमाळ : दिग्रस शांतता समितीची बैठक संपन्न

यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षकांची उपस्थिती यवतमाळ : येणाऱ्या काळातील उत्सवात जातीत व धार्मिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या मुख्य उद्देशाने, बुधवार, १६ फेब्रुवारीला जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मुख्य…