यवतमाळ : दिनांक 15 जुर्ले 2022 रोजी शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठकीला शिवसेना पदाधिकाऱ्यांना योग्य ते सूचना व मार्गदर्शन केले व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला याप्रसंगी खासदार अरविंद जी सावंत माजी मंत्री दिवाकर रावते शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील , मधुकराव देशमुख शिवसेनेचे इतर आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी उमरखेड शहरातील मोठे प्रस्थ श्रीमान नितीन भाऊ बंग तथा महागाव तालुक्यातील भाजपा मध्ये असलेले व शिवसेनेचे माझी तालुका प्रमुख राहीलेले सुरेश विठ्ठलराव देशमुख यांनी शिवबंधन बांधुन शिवसेना सचिव तथा खासदार श्रीमान अनिलजी देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत शिवसेना विदर्भ संपर्क प्रमुख श्री अरविंद नेरकर मा. आ.सचिन आहेर साहेब शिवसेना यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख श्री मधुकरराव देशमुख शिवसेना जिल्हा प्रमुख श्री पराग पिंगळे माजी आमदार श्री बाळासाहेब मुनगीनवार शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री चितागंराव कदम सर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतला. शिवसेनेचे उपजिल्हा संघटक राजेश खामणेकर , तालुकाप्रमुख सतीश नाईक ,शहर प्रमुख संदीप ठाकरे , शहर संघटक राहुल सोनुने , तालुका उपप्रमुख निलेश जैन ,युवा सेना अविनाश कदम , युवा सेना तालुका प्रमुख कपिल पाटील चव्हाण , शहर संघटक शहर समन्वयक राजेश कवाने ,उपशहर प्रमुख अतुल मैड , तालुका प्रसिद्धी प्रमुख वसंत देशमुख , शिवसेना सोशल मीडिया तालुका सेल प्रमुख देवानंद भारती , इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी नितीन भाऊ बंग व सुरेश देशमुख यांना शिवसेना कसा वाढवावा पक्षसंघटनेचे कामे करून तळागातील कष्टकरी काम कऱ्याचे सेवा करा अशा पक्षश्रेष्ठीनी सुचना देऊन सर्वाना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *