Category: यवतमाळ

यवतमाळ : दावत- ए- इस्लामी हिंद तर्फे इज्तेमाचे आयोजन

यवतमाळ : उमरखेड येथील ए. के . कॉम्प्लेक्स येथे दावत -ए इस्लामी हिंद या सामाजीक व धार्मीक संघटनेच्या वतीने ए.के. कॉम्प्लेक्स उमरखेड येथे कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते . तसेच…

यवतमाळ : लहुजी शक्ती सेनेच्या वतिने दिग्रस तहसिलदार यांना निवेदन सादर

यवतमाळ : दिग्रस – उमरखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत धर्मकारे यांच्या मारेकरुंना तत्काळ अटक करण्याची मागणी येथील लहुजी शक्ती सेनाकडून करण्यात आली आहे. डाॅ.हनुमंत धर्मकारे यांची मंगळवार, ११ जानेवारीला अज्ञात…

यवतमाळ : राज्यातील शाळा पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीसाठी आता शिक्षकही सरसावले पुढे!

यवतमाळ : राष्ट्राचे भविष्य मानल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कधीही भरून न निघणारे पुढील नुकसान टाळण्यासाठी राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये पूर्ववत सुरू करण्याची मागणी येथील अंजुमन उर्दू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या…

यवतमाळ : प्रेस क्लब दिग्रसच्या अध्यक्षपदी रामदास पद्मावार तर सचिव सुरेंद्र मिश्रा

यवतमाळ : गेल्या अनेक वर्षांपासून दिग्रस तालुक्यातील विकासात्मक कामासाठी, लोकांच्या प्रश्नांना आपल्या लेखनीतून मांडण्याचे कार्य करणारे प्रेस क्लब दिग्रसची नविन कार्यकारणी पत्रकार दिन ६ जानेवारीला घोषित करण्यात आली. पत्रकारीतेचे जनक…

यवतमाळ : देवनगर वासियांकरीता ऐतिहासिक दिवस

आमदार संजय राठोडांच्या प्रयत्नांना यश यवतमाळ : दिग्रस येथील देवनगर परिसरात शेकडो कुटुंब गेल्या दोन पिढ्यांपासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन राहात आहेत, त्यातील सुरवातीस पात्र ठरलेल्या २२१ कुटुंबाला त्यांच्या नावाचे…

यवतमाळ : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तहसीलदार यांच्या बँक शाखाव्यवस्थापकास सूचना

यवतमाळ : दिग्रस शहरातील अनेक बँक शाखा व्यवस्थापकाने मनमानी कारभार सुरू केल्यामुळे बँ क खाते उघडण्यासाठी नागरिकांना मनस्ताप करावा लागत आहे, त्याच बाबत काही नागरिक व पत्रकाराने सदर बाब तहसीलदार…

यवतमाळ : गुरुकुल दिग्रस येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

यवतमाळ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची…

यवतमाळ : दिग्रस तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत

यवतमाळ : सर्वात जुनी तसेच शहराच्या कल्याण व सर्वांगिण विकासासाठी व सामाजिक विषयासाठी झटणाऱ्या दिग्रस तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे दि. २ जानेवारी रोजी सार्वमताने गठन करण्यात आले.यात पत्रकार किशोर…

यवतमाळ : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत द्या

माजी मंत्री संजय देशमुख यांनी केली मागणी यवतमाळ : दिग्रस तालुक्यत 28 डिसेंबर रोजी गारपीट, अवकाळी पाऊस, सुसाट वार्‍यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तूर, संत्रा, पपई, हरभरा, मोसंबी पिकाचे अतोनात नुकसान झाले…

यवतमाळ : बेरोजगारांसाठी भव्य रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

३१ डिसेंबरला मांडवा येथे रोजगार मेळावा यवतमाळ : कोरोनामुळे दोन वर्षांपासून सर्व व्यवहार ठप्प असल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक तरुण,तरुणी शिक्षण घेऊनही आर्थिक बाबीमुळे रोजगारापासून वंचित असल्याचे चित्र…