Category: यवतमाळ

यवतमाळ : रेल्वे स्थानकास पद्मश्री रामसिंगजी भानावत यांचे नाव द्यावे- प्यारेलाल सगणे

यवतमाळ : विमुक्त-भटक्या समाजाचे कैवारी,दलीतमित्र, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे संस्थापक सदस्य, बंजारा समाजाचे प्रथम थोर स्वातंत्र्य सेनानी पद्मश्री स्व.रामसिंगजी भानावत यांचे योगदान देश आणि समाजासाठी खूप मोठे असून त्यांच्या…

यवतमाळ : यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी पंचायत समितीवर धडक

यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील रुई (तलाव) येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन पंचायत समितीवर धडक देऊन आवास योजनेच्या ‘प्रपत्र ड’ यादीत नावे समाविष्ट करावे,या मागणीसाठी गटविकास अधिकारी यांना आज…

यवतमाळ : दिग्रस शहरात नव्या जोमाने सांस्कृतिक चळवळ बहरेल-अभिनेत्री प्राजक्ता माळी

यवतमाळ : दिग्रस शहरात अनेक नामवंताच्या मैफिली पार पडल्या त्यामध्ये वसंत देशपांडे ,उषाताई मंगेशकर ,अवधूत धोपटे, शिवशाही बाळासाहेब पुरंदरे, अजित कडकडे, सुरेखाताई पुणेकर, रमा मिरासदार अशा आभाळाच्या उंचीचि माणसे या…

यवतमाळ : मुस्लीम आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुस्लीम सेवा संघाचा पुढाकार यवतमाळ : सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळावे व मुस्लीम समाजाच्या इतर मागण्यासाठी आज दि.२४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे लेखी निवेदन सादर करण्यात आले.मुस्लीम…

यवतमाळ येथे आयोजित क्रीडा स्पर्धेत गुरुकुल दिग्रस ने मारली बाजी

यवतमाळ : यवतमाळ येथील नेहरू स्टेडियमवर आयोजित क्रीडा संमेलनाच्या मैदानी स्पर्धेचा पहिला दिवस गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल CBSE दिग्रस च्या चैतन्य इंगळे याने गाजविला,या स्पर्धेत ४५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये…

यवतमाळ : दिग्रसला ग्राहक दिन साजरा,निबंध स्पर्धेचे आयोजन

यवतमाळ : २४ डिसेंबर हा ग्राहक दिन, येथील तालुका ग्राहक पंचायत व तहसील कार्यालया कडून ‘ग्राहक दिन’ साजरा करण्यात आला. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, ग्राहकांनी व्यवहार करतांना जागृत राहून व्यवहार…

उमरखेड येथे आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे यांची 227 जयंती उत्साहात साजरी

अण्णाभाऊ साठे चौक ‘संत चोखामेळा वार्ड उमरखेड येथे आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे उत्सव समिती चे अध्यक्ष नागेश लामटिळे . उपाध्यक्ष नितीन लांमटिळे. व धर्मा गायकवाड .सचिव विष्णू ससाने . सहसचिव…

या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?… ही तर रयतेचीच परीक्षा !

यवतमाळ : बहुचर्चित राज्यसेवा परीक्षेचा गोंधळ, अनागोंदिचा बळी आणि आता परिक्षेच्या पूर्वसंध्येला ‘परीक्षा रद्द’चा निर्णय ! काय चाललय ? या सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का ? असा प्रश्न भाजपाचे जिल्हाध्यक्ष…

जनसेवा ही ईश्वर प्राप्तीचे साधन आहे हे कृतीतुन दर्शविणारे माजी नगराध्यक्ष बाबा जागीरदार यांचे दुःखद निधन

उमरखेड़:- २००१ ते २००६ या कालावधीमध्ये बाबा जागीरदार हे उमरखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी न्यायप्रिय, शिस्तप्रिय प्रशासन चालवुन स्वच्छता, विकास कामे व नवीन बगिच्यांची निर्माण करण्यावर जोर दिला होता.…

प्रशिक्षणामुळे विकास कार्याला गती मिळेल- पं . स . सभापती प्रज्ञानंद खडसे

यवतमाळ : यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी यशदा पुणे व पंचायतराज प्रशिक्षण केन्द्र पुसद यांच्या संयूक्त विद्यमाने उमरखेड तालुक्यातील सरपंचांच्या तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा दि . २६ ऑगस्ट रोजी थाटामाटात समारोप…