जनसेवा ही ईश्वर प्राप्तीचे साधन आहे हे कृतीतुन दर्शविणारे माजी नगराध्यक्ष बाबा जागीरदार यांचे दुःखद निधन
उमरखेड़:- २००१ ते २००६ या कालावधीमध्ये बाबा जागीरदार हे उमरखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी न्यायप्रिय, शिस्तप्रिय प्रशासन चालवुन स्वच्छता, विकास कामे व नवीन बगिच्यांची निर्माण करण्यावर जोर दिला होता.…