section and everything up until
* * @package Newsup */?> February 2022 | Ntv News Marathi

Month: February 2022

वाशिम : काळ्या बाजारात जाणारा राशनचा ट्रक पोलिसांनी पकडला;कारंजा तालुक्यातील घटना

वाशिम : दिनांक २५/०२/२०२२ रोजी पोलीस स्टेशन कारंजा ग्रामिण चा स्टॉप हद्दीत पेट्रोलींगवर असताना माहिती मिळाली की, एक ट्रक कं.…

वाशिम : मंगरुळपीर शहरातील ११ सराईत गुन्हेगार २ वर्षाकरीता तडीपार

वाशिम : मा. श्री.बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक यांनी वाशिम जिल्हयातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करुन गुन्हेगारी आळा बसविला…

हिंगोली : ग्रामपंचायत कार्यालय माझोड येथे “गण निहाय” प्रशिक्षणाचे आयोजन.

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील मौजे माझोड ग्रामपंचायत कार्यालय दि 25 फेब्रुवारी रोजी “गण निहाय” प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी…

गडचिरोली : युवकांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

गडचिरोली : अहेरी तालूक्यातील आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर,राष्ट्रवादी युवती…

माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे दिनांक 25 फेब्रुवारी शुक्रवार रोजी क्रिकेट प्रीमियर लीगचे उद्घाटन माजी आमदार भाऊराव पाटील…

महाराष्ट्रातून हळद निर्यात वाढविण्यासाठी हिंगोली येथे “हळद प्रादेशिक परिसंवाद”

यवतमाळ : हळद निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा वाढविण्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या (दि.२४)परिसंवाद कार्यक्रमात…

गडचिरोली : जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांना राज्यकर्ता पुरस्कार जाहीर

गडचिरोली : आष्टी – ईल्लुर जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांना राज्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. गडचिरोली…

वक्तृत्व स्पर्धेत आरंभीची अमृत चव्हाण राज्यात अव्वल!

यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन द्वारा आयोजित ‘वक्ता पिटीएचा’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरंभी येथील कु.अमृत संतोष चव्हाण हिने प्रथम…

अटक झालेल्या व्यक्तीला मंत्री पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही

मंत्री नवाब मलिक यांनी तत्काळ राजीनामा द्यावा-सिल्लोड तहसील कार्यालयासमोर भाजपाची निदर्शने औरंगाबाद : मुंबई बॉम्ब स्फोटाशी मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम…

वाशिम : पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथील दाखल खुनाच्या गुन्हयातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

वाशिम:-मा.पोलीस अधिक्षक श्री. बच्चनसिंह सा. यांचे मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्हयामध्ये वेगवेगळे नवनवीन उपक्रम राबविण्यातयेत असून पो.स्टे. कामकाजामध्ये सुधारणा करण्यात येत आहे.…