वाशिम : दरोडेखोरांवर मोका…जनतेच्या सुरक्षिततेसाठी वाशिम पोलिसदल कटिबध्द
वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक सो श्री.बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करुन गुन्हेगारीवर आळा बसविला असुन अधिकाअधिक कारवाई करुन पोलीसांचा खाक्या नमुद आरोपीना दाखविला आहे. त्या…