माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई( हलगेकर) आत्राम यांच्या हस्ते उदघाटन
गडचिरोली : अहेरी तालुक्यात अतिदुर्गम भाग म्हणून ओडखला जाणाऱ्या जोगनगुडा येथे युवा फ्रेंड्स क्रिकेट क्लब जोगनगुडाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटन भाग्यश्री आञाम ( हलगेकर) माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच अरुण वेलादी , ग्रा.प.सदस्य वंदना गावडे ,मोंडी पानेम , वाघा वेलादी , आनंदराव तलांडी,बापु गावडे, यशवंत डोंगरे ,किष्ठा कोडापे,बावने सर,गाडपल्ली सर ,सहारे सर ,मारक्का तलांडी,अमोल गेडाम , तिरूपती गेडाम, सुनंदा कोडापे रेगुलवाहीचे प्रतिष्ठित नागरिक रंगाजी मडावी, श्रीनिवास तलांडी,सुधाकर नैताम,लच्या गावडे, ज्येष्ठ पत्रकार येरावारजी सुमित मोतकुरवार, सुभम चिंतावार ,जोगनगुडा,उमानूर, मरपल्ली,भस्वापूर,येथिल क्रिकेट खेळाडू व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व असंख्य नागरिक उपस्थित होते .