Month: February 2022

दुरावस्थेतील दिग्रस मोक्षधामचे रूप पलटतय…!

यवतमाळ : दिग्रस मधील सोनार समाज बांधवानी संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम घेऊन मोक्षधाम मध्ये सामुहिक श्रमदानातून नवा आदर्श निर्माण केला आहे. कमान गेट परिसरातील दत्त मंदिर…

कराटे & फिटनेस क्लब मूलची वर्धेच्या कराटे स्पर्धेत दमदार कामगिरी

चंद्रपूर : 19-20 डिसेंबरला वर्धा येथील सत्तेश्वर हॉल येथे महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पिवशीप 2022 पार पडली या स्पर्धेत कराटे & फिटनेस क्लब मूलचे 12 खेळाडू सहभागी झाले होते स्पर्धेचा आकर्षण…

प्रेक्षकांमध्ये उत्कंठता वाढविणारा चित्तथरारक रंगला खेळ

यवतमाळच्या सुवर्णयुग क्रीडा मंडळाचा ३१ हजाराच्या प्रथम बक्षिसावर कब्जा दिग्रस येथे खुल्या कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद यवतमाळ : क्षणा-क्षणाला या पारडयातून त्या पारड्यात जाणाऱ्या व प्रेक्षकांमध्ये उत्कंठता वाढविणाऱ्या चित्तथरारक अंतिम…

संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४५ वी जयंती साजरी

वाशिम – संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४५ वी जयंती तोंडगाव येथे संत रविदास चर्मकार युवा महासंघ व फाउंडेशन आणि जय रविदास मित्रमंडळ तोंडगाव यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी…

कोरोना महामारी मध्ये डॉक्टरच परमेश्वराच्या रुपात दिसत होते -खासदार राजेंद्र गावित

पालघर : इंडियन डेंटल असोसिएशनच्या उदघाटन प्रसंगी खासदार गावित यांनी डॉक्टरांना परमेश्वराची उपमा देऊन स्तुती केली .कोरोना महामारीच्या काळात लोकांचा विश्वास फक्त डॉक्टरांवर होता. तंबाखुमुळे उद्भवणारा कॅन्सर हा महाभयानक आजार…

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी

वाशिम – स्थानिक आयुडीपी परिसरातील सावित्रीबाई फुले नर्सिग कॉलेजमध्ये १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक लॉ. वसंतराव धाडवे तर…

बाहेती हॉस्पीटल व लाईप लाईन हॉस्पीटलला वाडे यांची भेट

वाशीम : येथील अकोला नाका स्थित मॉ गंगा मेमोरियल बाहेती हॉस्पीटल व जुनी जिल्हा परिषदे समोरील लाईफ लाईन हॉस्पीटलला शिवसेना संपर्क प्रमुख तथा मुंबई नगर सेवक संजु आधार वाडे यांनी…

आदर्श ग्राम येडशी येथे शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सहात साजरी

वाशिम : कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. त्याच अनुषंगाने आदर्श ग्राम येडशी येथील समता मित्र मंडळ व युवा कार्यकर्ते मित्र…

पो. स्टे.वाशिम शहरची कारवाई, गॅस कटरने घरफोडी करणा-या ०७ आरोपींना अटक

वाशिम :मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह साहेब, वाशिम यांनी जिल्हयातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करून कायदेशिर कारवाई करणे बाबत जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला सक्त आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार…

शाश्वत स्वच्छतेसाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आवश्यक : सीईओ वसुमना पंत

वाशिम: गावात शाश्वत स्वच्छता निर्माण होण्यासाठी प्रत्येक घरातील कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी व्यक्त केले. स्च्छ भारत मिशन टप्पा…