Month: February 2022

गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात वाशिम पोलीस दल तत्पर

वाशिम:पोलीस विभागाचे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने(एनसीआरबी)देशभरात सीसीटीएनएस यंत्रणा अंमलात आणली. सीसीटीएनएसची अंमलबजावणी व त्याच्या हाताळणीत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक असून हि महाराष्ट्र पोलीस दलाकरीता अभिमानाची बाब आहे.…

पिकविमा कंपनिच्या कर्मचार्‍याला झाली मारहाण

वाशीम : जिल्ह्यात पिक विमा कंपनीकडून होणाऱ्या ञासामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून रिलायन्स पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या या संदर्भात जाब विचारला असता स्वाभिमानी चे विदर्भ प्रमुख दामू अण्णा…

शासकीय रास्त भाव दुकानदारास मारहाण करणाऱ्या व्यक्ती विरुध्द दंडात्मक कार्यवाही करावी

वाशिम : मंगरुळपीर येथील एका रास्त दुकानदाराला शुल्लक कारणावरुन झालेल्या बाचाबाचीनंतर मारहान करण्यात आल्याचा प्रकार घडला असुन सबंधितांवर कायदेशिर कारवाई करावी या मागणीसाठी संघटनेकडुन विविध प्रशासकीय स्तरावर निवेदन सादर करण्यात…

बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत ?

एटापल्ली कसनसूर मार्गावर चक्का जाम करणारं -संदीप कोरेत रस्त्याचा नूतनीकरणासाठी दिला १५ दिवसाचा अल्टीमेंट गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली ते कसानसुर मार्गाची दुरवस्था झालेली आहे व त्याचे नूतनीकरण लवकरात लवकर…

जव्हार पाथर्डीतील अल्पवयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

विद्यार्थ्यांची आत्महत्या कि,खून प्रकरण गुलदस्त्यात .!विक्रमगड माण आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या ; परिसरात खळबळ ,विक्रमगड पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद. पालघर : जव्हार तालुक्यातील पाथर्डी गावचे रहिवासी काशिनाथ किसन…

नांदेड : कुंडलवाडी येथे गॅस गळतीने घराला लागली आग

नांदेड : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव लक्ष्मीकांत येपुरवार यांच्या घरातील स्वयंपाकाचा गॅस गळती होऊन दिनांक 21 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी 9 वाजताण्याचा दरम्यान घराला आग लागली आहे. त्यात संसारपयोगी…

पालघर : शहरातील नाले व रस्त्यांची खा.राजेंद्र गावित नगरसेवक व अधिकाऱ्यांसोबत करणार संयुक्त पाहणी

पालघर नगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर व्हावीत म्हणून, खासदार श्री राजेंद्र गावित साहेब ह्यांनी पालघर नगरपालिकेचे नगरसेवक , संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती . त्यावेळेस गायब…

हिंगोली : शिवजयंती आणि गजानन कावरखे साई यांच्या वाढदिवसानिमित्त कब्बडीचे खुले सामने

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आणि गोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन कावरखे साई यांच्या वाढदिवसानिमित्त श्री बलखंडेश्वर कब्बड्डी संघाच्या वतिने गोरेगांव कब्बड्डीचे सामने…

लग्नपत्रिकेतुन स्वच्छता आणि पर्यावरण राखण्याचा दिला संदेश.

हिंगोली : मागील दोन वर्षांपासून कोरोना संकाटामुळे बंद असलेले लग्नं सोहळे हळुहळु सुरळीत सुरू झाले असुन सध्या लग्नसोहळे तुरळक प्रमाणात साजरे केले जात असुन अनेक जण लग्न पत्रिकेतुन हजारो रुपये…

उस्मानाबाद : सभासदाच्या हक्काची भव्य वास्तू लवकरच सेवेत-चेअरमन पद्माकर मोरे

हायस्कूल टीचर्स सोसायटीच्या इमारतीचे भूमिपूजन.. उस्मानाबाद : उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व शिक्षक सभासदांची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद हायस्कूल सोसायटीच्या इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम संस्थेचे माजी चेअरमन व…