नागपुर : पारडसिंग्यासाठी 9 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजुर – सलील देशमुख
येरंडा तलावातून पाणी जलशुध्दीकरण केंद्राचा सुध्दा समावेश नागपुर : वाढती लोकसंख्या लक्षात घेता काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथे नवीन पाणी पुरवठा योजनेची मोठया प्रमाणात आवश्यकता होती. येथील नागरीकांची मागणी लक्षात घेता…