उस्मानाबाद : येडशी येथे वंचित बहुजन आघाडी नुतन शाखेचे मोठ्या उत्साहात उदघाटन करण्यात आले, उदघाटन वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष B. D. शिंदे यांच्या हस्ते झाले, तर शाखा अध्यक्षपदी सागर चंदनशिवे यांची निवड करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाला उपस्तित वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, अँड. लक्ष्मण खुणे , सोमनाथ नागटिळक, विद्यानंद वाघमारे, महिला जिल्हा अध्यक्ष जिनत प्रधान, ज्योती लोखंडे, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष पंकज शिंदे तालुका प्रवक्ता फारुक शिकलगार व येडशी शाखेचे उप अध्यक्ष मनोज शिंदे, रमाजान मुलानी,, प्रफुल्ल गजधने, अशोक शिंदे ,भुजंग वाघमारे, सर्व वंचित बहुजन आघाडी चे नुतन पदाधिकारी उपस्थित होते…
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189