Month: February 2022

शिवजयंतीनिमित्त मूल पंचायत समितीत प्राथमिक शिक्षकांच्या गीतगायन व काव्य वाचनाची मैफिल

चंद्रपूर : आज दिनांक १९ फेब्रुवारी२०२२ ला शिवजयंती निमित्त पंचायत समिती मूल येथे शिक्षक कला मंच मूलच्या वतीने सकाळी ९:०० वाजता शिवचरित्रावर आधारित काव्यवाचन तसेच शिवाजी महाराजांवर आधारित तथा देशभक्तीपर…

आष्टयाच्या श्री सोमेश्वर शिक्षण संस्था संचालित मा कै गोविंदराव लिमये प्राथ शाळेत शिवजयंती साजरी

सांगली : आष्टा येथील श्री सोमेश्वर शिक्षण संस्था संचलित मा .कै .गोविंदराव लिमये प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली . यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

उस्मानाबाद : कोरोनाने निधन झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला त्वरित मदत करा-सरपंच पावशेरे

प्रतिनिधी:उमरगा उस्मानाबाद : मराठवाड्यात कोरोनाने निधन झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला अद्याप कसलीच मदत भेटली नाही-सरपंच पावशेरे यांनी शिक्षक आमदारांना निवेदन देत त्वरित मदतीची मागणी केली शिक्षक आमदार विक्रम काळे यांना…

जळगांव : सावखेडा येथील जि. प.शाळेत लागनिधीतून संगणक सेट उपलब्ध

जळगांव : फैजपुर- जि . प उर्दु शाळा सावखेडा सिम येथे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब पकंज आशीया यांचे १६ कलमी उपक्रम अतंर्गत . लाग निधीतुन शाळेत सगंणक सेट उपब्ध करण्यात…

निशांत दिवाळी’ अंकास मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार जाहीर

मुंबई – मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई शाखेच्यावतीने 46 व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत निशांत दिवाळी अंकास उल्लेखनिय दिवाळी अंक म्हणून पुरस्कार जाहीर झाला. संस्थेचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे व प्रमुख…

उस्मानाबाद : संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.

(सचिन बिद्री:उमरगा) उस्मानाबाद : संत सेवालाल महाराज यांची जयंती मंगळवारी ता.१५ रोजी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वाहनफेरी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार, महाप्रसाद वाटप यासह अन्य…

पालघर : १७ दिवसांच्या रजेचा खेळ अखेर संपला.

पालघर : जव्हार नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ.पद्मा गणेश रजपूत यांचा नगराध्यक्ष पदांचा तात्पुरता १७ दिवसांचा प्रभारी कालावधी संपल्याने पुन्हा जव्हार नगर परिषद नगराध्यक्ष पदावर चंद्रकांत पुरुषोत्तम पटेल यांची वर्णी लागली आहे.…

वाशिमच्या जुगार अड्ड्यावर धाड,पोलिसांची कारवाई

वाशिम : जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी धडक मोहीम उघडली आहे.थानिक गुन्हे शाखेने प्राप्त गोपनीय माहितीनुसार झाकलवाडी येथील टिन पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड मारली.…

पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे जिवन गौरव उत्कृष्ट पत्रकारिता विशेष पुरस्काराने सन्मानित

बुलढाणा : गेल्या विस वर्षापासुन पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाला सत्य व निर्भिडपणे आपली लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणारे एकमेव पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी 2021…