जळगांव : फैजपुर- जि . प उर्दु शाळा सावखेडा सिम येथे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब पकंज आशीया यांचे १६ कलमी उपक्रम अतंर्गत . लाग निधीतुन शाळेत सगंणक सेट उपब्ध करण्यात आली आहे जुनेद खान सईद खान रा यावल यांनी भेट स्वरुपात सगंणक सेट दिले आहे तसेच तोफीक अहमद रा . यावल यांनी तंत्र ज्ञान बाबतीत मार्गदर्शन दिले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मुबारक गुलशेर तडवी उपस्थित होते उप शिक्षक अत्तार अमिन मो ईस्हाक यानी सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले व मुख्याध्यापक अब्दुल वहिद रशीद शाह यांनी आभार प्रकट केले.