हिंगोली : सेनगाव तालुक्यातील मौजे माझोड ग्रामपंचायत कार्यालय दि 25 फेब्रुवारी रोजी “गण निहाय” प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष महिला सरपंच सौ.कविता सुरेश मुळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण घेण्यात आले

सदर प्रशिक्षणास प्रभारी अधिकारी एच.टी.सगर साहेब (शाखा अभियंता)जे.ऐ.क्षिरसागर (प्रवेक्षिका) ग्रामसेवक आर.डी.खिलारी, सुरेश मुळे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत कार्यालय पार पडलेल्या गण निहाय प्रशिक्षणामध्ये ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या सर्व योजनांची माहिती सांगुन चर्चा करण्यात आली यावेळी गावातील नागरीक उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *