हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे दिनांक 25 फेब्रुवारी शुक्रवार रोजी क्रिकेट प्रीमियर लीगचे उद्घाटन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, आणि विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा चे अध्यक्ष, समाजसेवक श्री. भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अभिषेक भैय्या बेंगाळ , प्रकाश पाटील शिंदे,पवन शिंदे,आदिनाथ कांदे,नामदेवराव कोरडे (ठेकेदार), गजानन पाटील पोहकर(मा.सभापती प.स.सेनगाव ), आंबादास वाकळे(ठेकेदार) नामदेव चेरमण ,धारू पाटील ,रामेश्वर पाटील,सटवाराव पोहकर,फुलाजी रोडगे (संरपच जाभंरून ),गणेश गरपाळ,बालाजी भिसडे,कुरेशी सर ,कैलास दादा,गणेश रोडगे,वैभव भिसडे,विशाल पोहकर,संतोष पोहकर,विठ्ठल पोहकर,आरूण पोहकर,जनार्धन पुरी,गजानन गव्हाणे,गजानन पोहकर,बाबुराव खंदारे,प्रेम पोहकर पंचक्रोशीतील मंडळी, गावकरी मंडळी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व भास्करराव बेंगाळ यांनी क्रिकेट खेळून पार्डी पोहकर क्रिकेट प्रीमियर लीगचे उद्घाघाटन करत सामन्याला सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *