Month: September 2023

शेतकऱ्यांचे हित जपत सर्वाधिक भाव मांजरा साखर कारखान्याने दिल्याने जिल्ह्यात आर्थिक क्रांती घडली

सर्वांना सोबत घेऊन एका विचाराने मांजरा कारखान्याची दैदिप्यमान वाटचाल सुरू राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन सर्वसाधारण सभेला सभासदांची मोठी उपस्थिती लातूर राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या…

भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या लातूर जिल्ह्यात नवीन शाखा तर बीड, सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्र वाढवणार

२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन सुरेश बिराजदार यांचे प्रतिपादन उमरगा : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेनेमागील २७ वर्षात नेत्र दीपक प्रगती केली आहे.आगामी काळात लातूर जिल्ह्यात बँकेच्या नवीन शाखा…

जुगार खेळनाऱ्यावर उमरगा पोलिसांची रेड:2 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त,16 इसमाविरुद्ध गुन्हा नोंद

सचिन बिद्री:उमरगा-धाराशिव वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलिसांचा आपल्या हद्दीतील अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करन्याची मोहीम सुरुच असून दि.२३ सप्टेंबर रोजी जकेकुर शिवार येथील चौधरी कॉलनीतील बाळु तुकाराम शिंदे…

नळदुर्ग मध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 13 जण पोलिसांच्या ताब्यात, 9,38,200 मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (आयुब शेख ) तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग मध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 13 जण पोलिसांच्या ताब्यात, 9,38,200 मुद्देमाल जप्त,नळदुर्ग पो. ठा. हद्दीत सत्यम हॉटेलचे बाजूचे बंद खोलीमध्ये नळदुर्ग पोलीस स्टेशनचे…

गणेशभक्तांनो, गुलाल टाळा अन् फुले पाकळ्या उधळा…!

उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) डॉ निलेश देशमुख लाडक्या बाप्पाचे स्वागत आणि निरोप देताना गुलालाची उधळण केली जाते. याच गुलालात कचखडी, बारीक कण, कैमिकल असतात. ते कान, डोळे, नाक, तोंडात गेल्यावर…

एसबीआय शाखाधिकारी सौ रासकर यांनी दोन्ही मयत खातेधारकांच्या वारसांना धनादेश केला सुपूर्द.

नाते बँकिंग सेवेच्या पलीकडे जपत मयताच्या कुटुंबातील सदस्यांना दिला धीर सचिन बिद्री : उमरगा उमरगा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महिला शाखाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि रिन सुरक्षा या…

जलसंपदाच्या 206 प्रकल्पात केवळ 10 टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध

सर्व प्रकल्पातील पाणी हे केवळ पिण्याकरिता आरक्षित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश (सचिन बिद्री:धाराशिव) धाराशिव – जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या एकूण 206 प्रकल्पांमध्ये केवळ 10 टक्के जीवंत पाणीसाठा उपलब्ध आहे.भविष्यातील निर्माण होणारी पाणीटंचाईची…

सुपरस्टार थलपती विजयचा ‘थूपाकी’ मराठीत अल्ट्रा झकासवर

सचिन बिद्री: धाराशिव – आपल्या विशेष अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाणारा तमिळ चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता ‘सुपरस्टार थलपती विजय’ याचा जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘थूपाकी’ २५ सप्टेंबर पासून, महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना…

कामगारांच्या ज्वलंत जीवनावर भाष्य करणारा ‘महासत्ता’ ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

(सचिन बिद्री) धाराशिव – इंग्रजांपासून आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अहिंसेच्या मार्गावर चालून महात्मा गांधींनी देशाला स्वतंत्र मिळवून दिले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन निर्माण झालेला ‘महासत्ता’ हा मल्टीस्टारर चित्रपट येत्या…

सडोली खालसा येथे कर्मवीरांना अभिवादन !

रयत शिक्षण संस्थेचे, रा. बा. पाटील विद्यालय सडोली खालसा व भागशाळा हळदी येथे थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी स्कुल कमिटी…