Month: September 2023

गावठी बंदूक बाळगून तो फिरत होता रस्त्याने : पोलिसांनी पकडले

तुळजापूर पोलिसांची कारवाई : बंधूक जप्त, गुन्हा दाखल धाराशिव : तुळजापूर पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचा शोध घेत कारवाई करण्यासाठी दि 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी तुळजापुर ते काक्रंबा जाणारे रोडवरील…

गणपती येतो तेंव्हा आम्हाला रोजगार भेटतो:अनेक घरातील चुली पेटतात.

अश्या होतकरू, कष्टकरी तरुणांना शासन सहाय्य करणार..? धाराशिव :(सचिन बिद्री) श्री गणेश महोत्सवाच्या माठीमागे सामाजिक एकोपा,सामंजस्य हा एकमेव उदात्त हेतू टिळकांचा होता पण आजच्या काळात जिथे भयानक बेरोजगारीचा प्रश्न आजच्या…

नेत्रहिन शिक्षकाचा अभिनव उपक्रम:सलग 75 दिवस व्याख्यान

सचिन बिद्री:धाराशिव मराठवाडा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्वानिमित्ताने मराठवाडा अमृत संवाद हा उपक्रम प्रा.राजेंद्र चव्हाण यांनी राबविला.विविध 75 विषयांवर अखंड 75 दिवसव्याख्याने देण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला आहे. श्री चव्हाण हे गुगळगांव ता.उमरगा…

पोफळी प्राथमिक शाळेत गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा

परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्राथमिक शाळा व शिशुविहार पोफळी मध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला.ढोल ताशांच्या गजरात श्री गणरायाचे आगमन झाले.शाळेच्या झांजपथकाच्या ठेक्यावर इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी लेझिम खेळत तसेच झेंडे नाचवत…

दिवंगत स्वातंत्र्य सैनीकाला जिल्हा प्रशासन विसरले..?

हा एका महान लढवय्या स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान न्हवे का..? (सचिन बिद्री:उमरगा) संयुक्त महाराष्ट्राचे पहिले आमदार, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या सशस्त्र लढ्यातील अग्रनी, निजामांच्या हद्दीतील रझाकार व पोलिसांच्या छावन्यावर हल्ला करणारे कॅम्प…

बार अँड रेस्टोरंटवर पोलिसांचा छापा:पाच महिलांची सुटका तर चौघाविरोधात गुन्हा नोंद

अनैतिक देह व्यापार करणा-यावर गुन्हा दाखल उस्मानाबाद : स्वतःच्या फायद्यासाठी जकेकूर औद्योगिक वसाहत येथील बार अँड रेस्टोरंटच्या रूममध्ये 5 महिलांना वाणीज्यीक प्रयोजनाकरिता आश्रय देत ग्राहकांच्या मागणी प्रमाणे लैंगिक समागमास प्ररावृत्त…

धनगर समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करा

सचिन बिद्री:उमरगा सकल धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करण्याची मागणी यशवंत सेनेच्या वतीने करण्यात आली. यासंबंधी मंगळवारी दि.१२ रोजी तहसीलदार गोविंद येरमे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हणले आहे…

श्री छ.शि.महाविद्यालयास रा. सरकारच्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ अवार्ड.

(सचिन बिद्री:उमरगा) महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आयोजित करिअर कट्टा उपक्रमांतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालय म्हणून प्रमाणपत्र आणि…

आष्टा जहागीर येथे तंटामुक्ति समिती गठीत..

अध्यक्ष पदि महादेव पाटील तर उपाध्यक्षपदि बालाजी उर्फ संजय मोरे उमरगा प्रतिनिधी : दि१२ रोजी उमरगा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय आष्टा जहागीर येथे सरपंच सतिश जमादार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंमसभा बोलविण्यात आली…

कोतवाली पोलिसांच्या कामगिरीचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून कौतुक

आठ महिन्यात मालाविरुद्धचे व इतर महत्त्वाचे १२७ गुन्हे उघडकीस आणून १९४ आरोपींना केली अटक सुमारे ६० लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या ८ महिन्याच्या कालावधीत कोतवाली पोलिसांनी…