अध्यक्ष पदि महादेव पाटील तर उपाध्यक्षपदि बालाजी उर्फ संजय मोरे
उमरगा प्रतिनिधी : दि१२ रोजी उमरगा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय आष्टा जहागीर येथे सरपंच सतिश जमादार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंमसभा बोलविण्यात आली होती सदरील ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा करुन ठराव मंजूर कुरुन तंटामूक्ति समितीची सर्वानुमते अध्यक्षपदी महादेव पाटील तर उपाध्यक्ष पदि बालाजी उर्फ संजय मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.समितीच्या सदस्यपदि सरपंच सतिश जमादार,उपसरपंच बापूराव गायकवाड,वकील प्रतिनिधि सुशीलकुमार शिंदे,पत्रकार प्रतिनिधि आदिनाथ भालेराव ,युवक प्रतिनिधि अरुण गायकवाड,महिला बचतगट प्रतिनिधि लक्ष्मी पाटील,मागासवर्गीय प्रतिनिधि ग्रामपंचायत सदस्या अर्चना ताई सुर्यवंशी,अल्पसंख्य प्रतिनिधि रूक्मोद्दीन शेख, शासकीय प्रतिनिधि ग्रामसेवक अनिल सी.राठोड,तलाठी बनसोडे,बिट अमलदार अनिरुद्ध कावळे,पोलिस पाटील महेश जाधव. अशी समिती गठीत करण्यात आली असुन ग्रंमसभा शांततेत पार पाडण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पि एम कांबळे,ग्रामपंचायत सदस्या अनिता गायकवाड,भाग्श्री गायकवाड,सविता भोगीले,जि.प.केंद्रीय शाळेचे केंद्र पमुख अमोल थोरे,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ भालेराव तंटामूक्ति चे माजी अध्यक्ष निवृत्ती जाधव,काशिनाथ गायकवाड,शिवराम सुर्यवंशी,राजेंद सुर्यवंशी,शिवाजी गायकवाड, विलास लोंढे,जिवन सुर्यवंशी,सोपान मोरे,सचिन सुर्यवंशी,ग्रामपंचायत सेवक ज्ञानेश्वर गायकवाड,रोजगार सेवक दत्तात्रय मोरे,संगणक प्रेरक बालाजी कांबळे आदिसह ग्रामस्थांची मोठी संख्येनेउपस्थिती होती.