Month: July 2023

तलाठी आपल्यादारी,अतिवृष्टी पंचनामे बद्दलआपतग्रस्तीनी माहिती द्यावे – मुख्याधिका-यांचे आवाहन

कुंडलवाडी प्रतिनिधीकुंडलवाडीत गेल्या आठ दिवसापासून सतत पाऊसाची रिमझिम चालूच आहे.दि.21 जुलैचा पाउसाने अनेकांची शेती व घरांचे नुकसान झाले.याबाबत कुंडलवाडीत प्रशासनाचा वतीने सर्वे,पंचनामे करण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसे.या बाबत पत्रकार मोहम्मद…

हाजी मोहम्मद नवाब मोलिसाब यांचा सेवापुर्ती कार्यगौरव सोहळा संपन्न

कुंडलवाडी प्रतिनिधीकुंडलवाडी मुन्वर मस्जिद येथील कार्यरत मौलवीसाहाब हाजी.मोहम्मद नवाब मोहम्मद रहीमसाब यांनी मुन्वर मस्जिद येथे 53 वर्ष सेवा देत नुकतेच वयाचा 90 व्या वर्षी वयोमानानुसार सदिच्छा मौलवी पदाचा राजीनामा दिले.त्याअनुषंगाने…

कोसदणी घाटात 3वाहनांचा विचित्र अपघात,पोलीस सह 2जागीच ठार, 2गंभीर

रफिक सरकार आर्णी आर्णी ते धणोडा राष्ट्रीय चौपदरी महामार्गावरील कोसदनी घाटात विचित्र अपघात घडून 1पोलीस कर्मचारी संजय नेटके व आयशर वाहनाचा ड्रायव्हर पांडुरंग हरी नकाते जागीच ठार झाले तर 2पोलीस…

बेघर झालेल्या लेवा येथील रहिवाशांना खासदार हेमंत पाटील यांचा आधार

महागाव, दि.२९ (प्रतिनिधी) मागील काही दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदार संघात सततधार पाऊस सुरु आहे. या पावसाने अनेक ठिकाणीचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांचे घरे पाण्याखाली गेली. यामुळे नागरीकांचे संसारपोयोगी साहित्य, जिवनावश्यक…

नळदुर्ग महाविद्यालयातच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीबाबत जनजागृतीपर रॅलीचे आयोजन

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आज दि. २८ जुलै २०२३ रोजी( New Education Policy) नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीबाबत जनजागृतीपर रॅली काढण्यात आली .…

उस्मानाबाद जिल्ह्यात 29 जुलै व 1 ऑगस्ट रोजीमद्यविक्री दुकाने बंद

उस्मानाबाद,दि.27(जिमाका): जिल्ह्यात 29 जुलै रोजी मोहरम आणि 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती हे सण / उत्सव साजरे होणार आहेत.मुंबई दारुबंदी कायद्यान्वये या कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून…

०४ आरोपींकडून ०४ चोरीचे गुन्हे उघड ; ०२ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम :- दि.२१.०७.२०२३ रोजी पो.स्टे.शिरपूर येथे अप.क्र.२३३/२३, कलम ३८० भादंवि अन्वये दाखल गुन्ह्यामध्ये ग्राम तिवळी येथील सीताराम महाराज संस्थान व गैबीसाहाब दर्गा येथे तर ग्राम वाघी खुर्द येथील संत श्री.गजानन…

लेक वाचवा, लेक वाढवा ,लेक घडवा,…

मुख्य लोकअभिरक्षक ॲड.अमोल गुंड बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत पीसीपीएनडीटीची कार्यशाळा उत्साहात गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व लिंगनिदान बाबत व बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयातील सीएचओ सभागृहात जिल्ह्यातील डॉक्टरांच्या…

मनिपुर येथील क्रुर व मानवतेला काळीमा फासणार्‍या घटनेचा मंगरुळपीर येथे केला निषेध

आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाॅइज फेडरेशनचे प्रशासनाला लेखी निवेदन वाशिम :- मणिपूर येथे आदिवासी महिलांची विवस्त्र करुन धिंड काढणारे नराधमांना तात्काळ अटक करुन कार्यवाही करण्यात यावी. तसेच राज्य सरकार व केंद्र…

हिंगोली येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयतील प्राचार्य यांच्या विरोधात मनसेच्या वतीने केलेल्या आंदोलनाला यश.

अजिंक्य घुगे यांचे विद्यार्थ्यांनी मानले आभार शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली येथील प्राचार्य यांच्या मनमानी कारभार विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली येथील प्राचार्य डॉ…