Month: July 2023

शिवभक्तांची कावड याञा ऊत्साहात;हर हर महादेवचा गजर गुंजला

मंगरुळपीर:-तालुक्यातील पिंपळखुटा संगम तसेच मंगरुळपीर शहरातील संभाजी मिञ मंडळातील शिवभक्तांनी पिंपळखुटा ते मंगरुळपीर अशी कावड याञा काढून परिसर शिवजींच्या हर हर महादेव या गजराने भक्तीमय झाला.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मंगरुळपीर…

नळदुर्ग ते अक्कलकोट मार्गाची पावसामुळे तुटला संपर्क…

शेतकऱ्यांच्या दलाला मुळे होत आहे नागरिकांना त्रास.. तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 या महामार्गाचे काम अर्धवट झाल्याने सध्या परतीच्या पावसामुळे नळदुर्ग -अक्कलकोट महामार्गाची दुरावस्था झाली आहे पावसाच्या पाण्यामुळे वाहनधारकांना…

सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी घेतला भात लावणीचा आनंद..

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण येथील विशाल नरवाडे आज सुरगाणा तालुक्यात शासकीय योजनाची अंमलबजावणी आढावा घेण्यासाठी पाहणी दौऱ्यावर असताना तेथील कृषी विभागाशी संबंधित योजनांसाठी…

जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेली अरणगाव ग्रामपंचायत कायम चर्चेत

9/2/2021 रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप 5 राष्ट्रवादी 5 व अपक्ष 1 संख्याबळ असताना प्रशासनाने गुप्त मतदान प्रक्रिया घेतली होती सर्व प्रक्रिया पार पडून आमदार प्रा राम शिंदे साहेब यांचे…

वाशिम शहरातील जबरी चोरी उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश ;

आंतरराज्यीय आरोपीसह ०४ मोटारसायकली व मोबाईलसह २.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वाशिम :- समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून…

नळदुर्ग परिसरात गावठी दारू अड्ड्यावर पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांची धडाकेबाज कारवाई…

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २३ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास येडोळा तांड्यावर धाड मारून हातभट्टी दारू गाळपाच्या भट्टया उध्वस्त केल्या आहेत.…

रत्नागिरी काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष पदी श्री.महादेव चव्हाण यांची निवड

आगामी निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावरून काम करणार्या होतकरू कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्याचे ठरल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खा.मल्लिकार्जून खरगे साहेब यांचे मान्यतेने, ओ.बी.सी.विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अजयसिंहजी यादव यांचे आदेशाने आणि…

हल्ली कोणत्या क्षणी काय घडेल आणि इहलोकी यात्रा घडेल याचा नेम नाही.

तुळजापूर तालुक्यातील निलेगाव गावात एका बारा वर्षांच्या मुलाच्या बाबतीत घडली मांजर चावल्याचे निमित्त झाले आणि सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यापूर्वीच बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. नोमान उस्मान पटेल (वय- १२) असे…

महसुल मंत्री च्या खाजगी संपर्क कार्यालयाची लोकायुक्त कडून गंभीर दखल

12 सप्टेंबरला लोकायुक्त समोर सुनावणी अहमदनगर : येथील जिल्हाधिकारी यांचे जुने कार्यालयाची ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री ना. श्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी त्यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू केल्याप्रकरणी लोकायुक्त यांनी त्याची गांभीर्य…

पावसामुळे ६६४३ हेक्टरवरील पिके बाधित

६ व्यक्तींचा वीज पडून व पुरात वाहून मृत्यू मंगरुळपीर:-वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६६४३.५ हेक्टरवरील शेत पिके बाधित झाली आहे.तर १ एप्रिल ते १९ जुलै दरम्यान…