वाहतुकीसाठी दिलेले सोयाबीन चोरणाऱ्या चोरट्यास ८.६६ लाखांच्या सोयाबीनसह अटक
वाशिम:-पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.५६८/२३, कलम ४०६, ४२० भादंवि अन्वये दाखल गुन्ह्यातील हकीकत प्रमाणे वाशिम येथील अडत धान्य व्यापाऱ्याने त्याचेकडील ३२२ पोते सोयाबीन शेतमाल हा बार्शी, जि.सोलापूर पोहोचविण्यासाठी अशोक ले लँड…