प्रतिनिधी आयुब शेख
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील जनहित सामाजिक संस्था. जनार्धन रणे प्रतिष्ठान . वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना महाराष्ट्रातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी लोकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी भरभरून कार्य केले. त्यांचा राजकीय प्रवास म्हणजे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरू शकतो. एका लहानशा खेडेगावातून राजकीय प्रवास करणारा व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आरूढ होतो ही गोष्ट पाहिजे तितकी सोपी नाही. यासाठी त्यांनी केलेले परिश्रम, सेवा हेदेखील ध्यानात घेणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. आज त्यांची एकशे दहावी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. त्यांचा आदर्श तरुणांनी डोळ्यांपुढे ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे, असे विचार युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते विश्वास रणे आणि व्यक्त केले.
या कार्यक्रमास उपस्थित सामाजिक कार्यकर्ते अभय हजारे. भाजपनेते श्रमिक पोतदार. विशाल डुकरे. मुन्ना सुरवसे. पत्रकार आयुब शेख. अनिता जनार्दन राणे. फुलाबाई गुरव .राधा कोळी. महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते