अजिंक्य घुगे यांचे विद्यार्थ्यांनी मानले आभार
शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली येथील प्राचार्य यांच्या मनमानी कारभार विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली येथील प्राचार्य डॉ अशोक उपाध्याय यांची बदली होऊन सुधा कार्यमुक्त होत नव्हते तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत नव्हते हिटलरशाही पद्धतीने विद्यार्थ्यांना वागणूक देत या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना हिंगोली यांनी आंदोलन केले होते या आंदोलनाला मोठे यश प्राप्त झाले आहे येथील प्राचार्य हे कार्यमुक्त झाले यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिवस आहे. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाचे आभार मानले.*
या आंदोलनाचे नेतृत्व मनविसे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे,
अजिंक्य घुगे , रवी चव्हाण ( मनविसे जिल्हा सचिव), कृष्णा जाधव (मनविसे तालुका अध्यक्ष), आकाश धनमने (मनविसे शहर अध्यक्ष), मायकल स्वामी ( मनविसे तालुका सचिव), विशाल चव्हाण ( मनविसे शहर उपाध्यक्ष), अमर गभाने ( मनविसे शहर अध्यक्ष कळमनुरी ), ओम गिरगावकर ( शहर उपाध्यक्ष कळमनुरी), सोनू वाढवे, करण तनपुरे (विभाग अध्यक्ष हिंगोली), रविराज मुदिराज, सचिन पवार, गणेश कुटे, गोपाल कुटे,आकाश जावळे, सत्यपाल राठोड, प्रश्नांत रणखाबे, लखन सुर्वे, शिक्तिज शिराळे, शशांक धाके, हनुमान घुगे ,नितीन पाटील ,सोनू वाढवे, मोतीराम मगर, अविनाश कुटे, नागेश नवघरे,अमोल बांगर, अजय सोनटक्के, धीरज धाबे, वैभव वावले, लक्ष्मण सुर्वे, टिंक्या इंगोले, टोंपे, महेश,गणेश कुटे ,करण तनपुरे असंख्य कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.तसेच नुतण प्राचार्य पदी नियुक्त झालेले देवसरकर यांचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाच्या वतिने करण्यात आले असल्याची माहिती अजिंक्य घुगे यांनी दिली आहे.