section and everything up until
* * @package Newsup */?> नळदुर्ग महाविद्यालयातच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीबाबत जनजागृतीपर रॅलीचे आयोजन | Ntv News Marathi

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आज दि. २८ जुलै २०२३ रोजी( New Education Policy) नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीबाबत जनजागृतीपर रॅली काढण्यात आली . या रॅलीची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांनी नवीन शैक्षणिक धोरण २०२० कश्याप्रकारे राहणार आहे याबाबत विद्यार्थाना मार्गदर्शन करुन केली. या रँलीमधे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्तिथ होते .

प्रतिनिधी आयुब शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *