प्रतिनिधी नळदुर्ग
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशनला नव्याने स्वप्निल लोखंडे रुजू झालेल्या परिसरात सुरू असलेल्या गावातील अवैध दारू विक्री, व अशाच प्रकारच्या अवैध धंद्यावर जबरदस्त धाडसत्र सुरू केले
परिसरातील अवैध धंदे मोडून काढणार असं स्पष्ट मत पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी व्यक्त केले.
परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांची चांगलीच झोप उडाली असल्याचे दिसत आहे. नुकतेच नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या अवैध दारू विक्रेत्यावर धाड ईटकळ परिसरात आरोपी शंकर सुभाष मुडके, वय 35 वर्ष, रा.इटकळ बस स्थानक च्या समोर तुळजाई हॉटेल च्या पाठीमागे
48.000 हजार रुपयाची देशी विदेशी दारू जप्त करून
आरोपीला अटक केली. त्याचप्रमाणे परिसरातील अनेक गावात अवैध धंद्यावर कारवाई केल्याने, अवैध धंदे करणाऱ्यांना घाम सुटल्याचे दिसत आहे.
पुढील तपास 125 | गायकवाड यांच्याकडे देण्यात आलेला आहे . यावेळेस उपस्थित पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे पोलीस निरीक्षक तायवाडे साहेब . पोलीस निरीक्षक सुरज देवकर .पोलीस उपनिरीक्षक पवन कुमार अंधारे व इतर कर्मचारी उपस्थित होते