उमरखेड़
असामान्य ऑक्सिजन बँकेचे मार्गदर्शक ऍड संतोषजी जैन , राजूभैय्या जयस्वाल यांच्या हस्ते असामान्य ऑक्सिजन बँक पाणपोईचे उद्घाटन स्थानिक गांधी चौकात करण्यात आले . यावेळी माजी नगरसेवक दिलीप भाऊ सुरते . प्रा डॉ अनिल काळबांडे पत्रकार संतोष मुडे राजूभाऊ गायकवाड भाजपा कार्यकर्ते धुळधुळे साहेब कपिल भारुका , असामान्य ऑक्सिजन बँकेचे अध्यक्ष अरविंद ओझलवार सचिव दत्तात्रय काळे कोषाध्यक्ष गजाननराव सुरोशे सह नागरीक उपस्थित होते .
