राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस – शरदचंद्र पवार ने शेतकऱ्यांना पिक क़र्ज़ न देणारी एच.डी. एफ़ .सी. सी. बँकेच्या विरोधात विभग्यधिकारीला दिला निवेदन । ठिया आंदोलनचा दिला इशारा ।
उमरखेड़ : एच.डी. एफ़. सी. बँक शाखा उमरखेड पिक लोनसाठी सिव्हिल स्कोअर मागत आहे. गेल्या दोन वर्षांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना…