section and everything up until
* * @package Newsup */?> रशाद कर्दमे यांचा नितेश राणे यांना मार्मिक भाषेत उत्तर | Ntv News Marathi

प्रश्न सोडविण्याच्या ऐवजी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणे यांना भान राखून बोलण्याची आवश्यकता

पोलिस उपविभागीय अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्गाला अपशब्द वापरणे पूर्णपणे चुकीचे
( रशाद करदमे)

नितेश राणे यांच्या पोलिसांबद्दल व मुस्लिम समाजा बद्दल केलेल्या आगाव वक्तव्याला मार्मिक उत्तर

या आमच्या रायगड नगरीत आपण जातीय तिध निर्माण करू नये

आम्ही सर्व धर्म समभाव जपणारे नागरिक आहोत

आपण एक जबाबदार व्यक्ती असून वेळी वेळी अश्या जातीय तेढ निर्माण करणारे शब्द वापरता

पोलिस उपविभागीय अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्गाला अपशब्द वापरणे पूर्णपणे चुकीचे

अक्रम झटाम,रायगड

महाड इसाने कांबळे या ठिकाणी गव वंश हत्या प्रकरण घडला काही मुस्लिम बांधवांनी गव रक्षकांवर हल्ला केला त्यामध्ये काही गव रक्षक जखमी झाले अशी घटना घडली पोलिस वर्गाने मिळाल्या माहिती नुसार तात्काळ आरोपींना ताब्यात घेतले .जी घटना घडली ही चुकीची गडली मात्र
ही माहिती मिळताच आमदार नितेश राणे हे गुहागर वरून या महाड मध्ये दाखल होतात आणि
पोलिस उपविभागीय अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्गाला अपशब्द वापरून त्यांच्यावर नको ते शब्द वापरतात हे त्यांच्या आमदार या पदाला शोभणारे नाहीत हे पूर्णपणे चुकीचे असे उत्तर ह्युमन राईटस चे जिल्हा अध्यक्ष रशाद करदमे यांनी आपल्याशी संवाद साधताना दिलंय
आमचा रायगड नाही तर संपूर्ण कोकण पट्टा हा सामाजिक सलोखा व एकोपा राखून आम्ही चांगले गुणा गोविंदाने राहत आहोत आणि पुढे ही राहू पण मात्र आपल्या सारखे नेत्याने या ठिकाणी येऊन प्रश्न सोडविण्याचे ऐवजी पुन्हा सामाजिक तेढ निर्माण होईल असे भाष्य करणे आणि पोलिस प्रश्नावर चुकीची भाषा वापरणे मुस्लिम समाजा बद्दल चुकीचे शब्द वापरणे हे आपल्या पदाला शोभणारे नाही आपण विकासात्मक मुद्दे हाती घ्या तेव्हा लोक आपल्या पाठीशी उभे राहतील आपण वेळी वेळी जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून चर्चेत राहण्यासाठी उत्सुक आहात हे सर्व जनतेला कळते कोणी मूर्ख नाही… असे उत्तर आमदार नितेश राणे यांना ह्युमन राईटस चे जिल्हा अध्यक्ष रशाद करदमे यांनी दिलंय
तसेच समस्त हिंदू मुस्लिम बांधवांना सामाजिक एकोपा अबाधित राखण्याची विनंती संवाद साधताना त्यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *