गंगापुर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील सच्ची गीता पाठशाळा येथे प्रजापिता ब्रमाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने जगदंबा सरस्वती यांचा .59 वा स्मृती दिवस साजरा करण्यात यावेळी जगदंबा सरस्वती यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला याठिकाणी जगदंबा यांच्या केलेल्या कर्या बद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांनी जीवनात उच्चस्तरीय पुरुषार्थ करून प्रजापिता ब्रम्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आपले जीवन कशाप्रकारे सुखमय बनवले व 140 देशात परमपिता शिव परमात्मा यांचे ज्ञान पोहोचण्याचे काम केले होते या कार्यक्रमानिमित्त पंचक्रोशीतील ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कमल दीदी ,मिरा दीदी, दत्ता भाई योगेश भाई नवनाथ भाई आदींची उपस्थिती होती
प्रतिनिधी रमेश नेटके गंगापुर छत्रपती संभाजी नगर
