मुख औषधशास्त्र व क्ष – किरण शास्त्रातील राष्ट्रीय चरक पुरस्कार डॉ. अभय कुलकर्णी यांना प्रदान
कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांच्या हस्ते डॉ. कुलकर्णी यांचा सत्कार लातूर प्रतिनिधी हारून मोमीन भारतीय दंत संघटनेची मुख्य शाखा मुंबई यांच्या वतीने दंत चिकित्सा शास्त्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा…