Month: November 2024

बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनी व संचालक मंडळाविरोधात आरोप आणि बदनामीकारक वक्तव्ये करण्यास कोर्टाचा मनाई आदेश

आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा अहमदनगर : कर्जत, जामखेड, ता. १७– खोटेनाटे आरोप व आत्मदहनच्या धमक्यांबद्दल ‘बारामती ॲग्रो कंपनी’ने बारामती न्यायालयामध्ये 10 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा आणि संबंधित लोकांना…

मतदार जागृतीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीला वाशिमकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद

वाशिम : ‘वाढवू तिरंग्याची शान, करू देशासाठी मतदान’, ‘जागरूक मतदार, बळकट लोकशाही’ अशा विविध फलक व घोषणांनी मतदार जागृतीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीला वाशिमकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा…

मंगरूळपीर तालुक्यामधील शेतकऱ्यांचे थंडीच्या दिवसातही शेतात जागल

वाशिम : शेतकऱ्यांच्या शेतामधील कापूस फुटायला सुरुवात झाली आहे मग कापूस वेचनीला मजूर मिळत नसल्याने शेतातील फुटलेल्या कापसाठी राखण करण्यासाठी शेतकरी शेतात जागल करीत आहे कापूस चोरीच्या भीतीने शेतकरी धास्तावले…

युवतीस मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा दाखल,मंगरुळपीर तालुक्यातील घटना

वाशिम : युवतीस मारहाण केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून मंगरूळपीर पोलिसांनी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा एका वर गुन्हा दाखल केला आहे त्या युवतीचे वय 22 वर्ष युवतीने पोलिसात दाखल केलेल्या…

वंचितच्या मेघाताई डोंगरे यांच्या प्रचारार्थ मंगरुळपीर येथे सुजातदादा आंबेडकर यांची सभा संपन्न

वाशिम : वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदार संघाच्या वंचितच्या अधिकृत ऊमेदवार मेघाताई डोंगरे(मनवर) यांच्या प्रचारार्थ दि.१६ नोव्हेंबर रोजी मंगरुळपीर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शेकडो कार्यकर्त्यांच्या ऊपस्थीतीत सभा पार पडली.या सभेमध्ये…

अकोलाः माजी आमदार नारायण गव्हाणकर यांचे सुपुञ नितीन गव्हाणकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश.

बाळापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांचे सुपुञ नितीन गव्हाणकर यांनी मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांचा उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला अकोला : बाळापुर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नारायण…

७४ जळगाव परिसरातील शेतात कापूस वेचणी करतांना १० वर्षीय मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू

झाल्याची घटना घडली असून सदरील घटनेची घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या ७४ जळगाव परिसरातील रामभाऊ राधाकिसन मुळे यांच्या १९९ गट क्रमांकाच्या शेतात प्रणाली…

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न

शहरातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम खूप उत्कृष्ट : माजी आमदार अरुण जगताप नगर – राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी…

सावळदबारा येथे उर्स यात्रा निमित्त कुस्त्यांची भव्य दंगल

छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे सालाबाद प्रमाणे दर वर्षी कार्तिक पौर्णिमा या दिवशी सावळदबारा येथे शाली वस्ताद बाबा यांचा उर्स व नागोबा महाराज हरिहर मंदिर यांची यात्रा असते तसेच…

ऐतिहासिक नळदुर्गला विकसित पर्यटनस्थळाचे केंद्र व स्वतंत्र तालुका निर्मितीच्या दिशेनेही महत्वपूर्ण पाऊल…

नळदुर्ग (प्रतिनिधी ) निजाम काळात जिल्हा मुख्यालय असलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग शहराला मधल्या काळात बकालपण आले होते. जाणीवपूर्वक नळदुर्ग एक विकसित पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येण्यासाठी प्रयत्न केले. राज्यातील सर्वात मोठा भुईकोट…