वाशिम : युवतीस मारहाण केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून मंगरूळपीर पोलिसांनी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा एका वर गुन्हा दाखल केला आहे त्या युवतीचे वय 22 वर्ष युवतीने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार दिनांक 14 नोव्हेंबरला ती फाट्यावरून एकटी चालत गावी जात होते या दरम्यान पाठीमागून आलेल्या युवकाने माझ्यासोबत का बोलत नाहीस असे म्हणत वाद घालून मरहाण केले त्याच्या तावडीतून सुटून पळ काढला असता युवकाने मागून दगड फेकून मारला घटनास्थळी युवतीचा लहान भाऊ आल्याने त्याला पाहून आरोपीने तेथून पळ काढला अशा युवतीच्या फिर्यादीनुसार मंगरूळपीर पोलिसांनी एका वर गुन्हा दाखल केला आहे ,पुढील तपास मंगरूळपीर पोलीस करत आहे.
- फुलचंद भगत