तोतया पोलिसा द्वारा 2.40 लाखाची फसवणूक,मंगरुळपीर येथील घटना
फुलचंद भगतवाशिम:- तोतया पोलिसांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची दोन लाख 40 हजार रुपयाची फसवणूक केल्याची घटना दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी स्थानिक अकोला रोडवर घडली आहे.सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीधर बबनराव इंगोले वय 68…