Month: November 2024

जामखेड प्रतिनिधीदि 11 नोव्हेबर

संभाजी ब्रिगेडचा आमदार रोहित पवार यांना जाहीर पाठिंबा कर्जत जामखेड ता.११- संभाजी ब्रिगेडने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकासआघाडीचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रोहित पवार यांना जाहीर…

जामखेड प्रतिनिधीदि 11 नोव्हेबर

भाजप किसान मोर्चाचे पांडुरंग माने यांची भाजपला सोडचिठ्ठी आ. रोहित पवार यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश जामखेड ता.१० -जामखेडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस पांडुरंग…

जामखेड प्रतिनिधीदि 11 नोव्हेबर

भाजपा महिला आघाडीला जामखेडमध्ये खिंडार भाजप जिल्हा सरचिटणीस अर्चनाताई राळेभात यांची भाजपला सोडचिठ्ठी आ.रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश जामखेड ता.११- आमदार राम शिंदे यांच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराला कंटाळून…

या लढाईत आपल्याला यशच नव्हे..तर उज्वल भविष्य घडवायचे आहे……!

प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे मंगरूळपीर येथील जाहीर सभेत प्रतिपादन फुलचंद भगतवाशिम:-वाशिम मंगरुळपीर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सिद्धार्थ आकारामजी देवळे यांच्या विजयी संकल्पासाठी इतिहास अभ्यासक आणि प्रेरणादायी वक्ते प्राध्यापक…

भाजप नेते संभाजी कांबळे यांची अनुसूचित जाती – जमाती आघाडीचे तालुका उपाध्यक्ष पदी निवड

प्रतिनिधी( नळदुर्ग )तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये नेहमी अग्रशी असणारे अन्यायाविरुद्ध नेहमी आवाज उठवणारे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन,..महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा तुळजापूर…

म.वि.आ.ची सत्ता आल्यास लाडक्या बहीणींसाठी महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातुन तीन हजार रुपये दिले जातील-मा.मंत्री अमित देशमुख

सचिन बिद्री :उमरगा तीन लाख रुपयापर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व मुलींसोबतच मुलांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. उच्चशिक्षीत, सामाजीक भान असणारे व शिक्षणाचा लाऊडस्पिकर पॅटर्न राबविणाऱ्या आदर्श शिक्षकाला निवडून दया…

सत्यशोधक शेतकरी संघाचे उमेदवार विजय खडसे यांच्या प्रचाराचा नारळ अमृतेश्वर संस्थान हरदडा येथे संपन्न

प्रतिनिधीउमरखेड :कालच पत्रकार परिषदेत सत्यशोधक शेतकरी संघाच्या वतीने घोषित केलेल्या विजय खडसे यांच्या प्रचाराचा नारळ आज अमृतेश्वर संस्थान हरदळा येथील सत्यशोधक शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजून 32 मिनीटा…

युथ फाऊंडेशन उमरखेड कडून संगीतमय दिवाळी पहाट व मतदार जनजागृती कार्यक्रम सादर

उमरखेड : दिवाळी निमित्त उमरखेड नगरीमध्ये युथ फाऊंडेशन उमरखेड द्वारा आयोजित संगीतमय दिवाळी पहाट हा कार्यक्रम गुरुवार रोजी जगदंबा देवी मंदिर महागाव रोड उमरखेड येथे घेण्यात आला.वर्षातील सगळ्यात मोठा सण…

⭕️अहमदनगर | नगर शहरात उमेदवारी अर्ज मागे..

♦️अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी मोठी बंडखोरी पहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर यांचे नाव जाहीर झालेले असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे…

दौंड विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळल्याबद्दल सर्व मित्र पक्षांचे आभार – राहुल कुल

दौंड विधानसभा निवडणुकीत महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यावतीने अधिकृतपणे उमेदवारी अर्ज वीरधवल जगदाळे यांनी दाखल केला होता परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वीरधवल जगदाळे यांनी आपला…