दिनांक 9 सप्टेंबर ला रात्री 10 वाजता त्यांनी अखेरचा श्वास सोडला
आज त्यांचे अत्यंदर्शन घरून व अंत्ययात्रा अंबाझरी दहन घाटवर होणार.
नागपुर : नागपुरचे श्री. रमेश फुके यांचे चिरंजीव व तसेच परिणय फुके यांचे धाकटे बंधु (संकेत फुके )यांचे अल्पश: आजाराने काल दिनांके 9 सप्टेंबरचा रात्रीला 10 वाजता निधन झाले असून त्यांचे अत्यंदर्शन व 10 सप्टेंबर
ला राहते घरी समीर, प्लॉट क्र. 13 अंबाझरी हिल टॉप येथे व अंत्यसंस्कार दुपारी अंबाझरी दहन घाट या ठिकाणी होणार आहे.
शोकाकूल – डॉ. परिणय फुके व परिवार

प्रतिनिधी, मंगेश उराडे नागपुर