राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपुर जिल्ह्याच्या उपक्रम
नागपूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपुर जिल्हा ग्रामीण तर्फे रा. यु. काँ. प्रदेशअध्यक्ष मा.श्री. महेबूबभाई शेख यांच्या आदेशानुसार, रा. यु. काँ. नागपूर विभाग कार्याध्यक्ष श्री.नितीन भटारकर यांच्या सूचनेनुसार व रा. यु. काँ. जिल्हाध्यक्ष श्री.आशिष पुंड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपुर जिल्हा (ग्रा) तर्फे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षाचे औचित्य साधून ” “स्वातंत्र्यवीरांना सलाम” या अभियान कार्यक्रमा अंतर्गत जिल्हाध्यक्ष श्री. आशिष पुंड यांच्या हस्ते आज दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी हिंगणा येथील “स्वातंत्र संग्राम सैनिक मोतीसिंह बाबुसिंह सोलंकी” यांच्या परिवारातील “कर्नल मुकुंदसिंह मोतीसिंह सोलंकी “यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी श्री. प्रकाशजी चव्हाण, सौ. शीला प्रकाशजी चव्हाण, सौ. सुशीला मोतीसिंग सोळंकी, नगरसेवीका सौ. दिपाली आशिष पुंड, श्री. अजय कठाने आदी मान्यवर उपस्थित होते
प्रतिनिधी
विनोद गोडबोले