Month: September 2022

मुले पळवणार्या टोळीतील समजून जतमध्ये महिलेस मारहाण

सांगली : मुले पळवून नेणाऱ्या टोळीच्या संशयावरून महिलेला डांबून ठेवण्याची घटना जत येथील विठ्ठलनगर (ताड वस्ती) येथे गुरुवारी घडली. गेल्या पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात चार अज्ञात…

मांडवगण फराटा येथील बंद घराच्या दाराचा कोयंडा तोडून १२ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज लंपास

पुणे : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील गणपती माळावर बंद घराच्या दाराचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने १२ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.सोहन भारत तावरे वय -३०…

प्रा.रविराज अंबादास वटणे यांना पीएचडी पदवी प्रदान

नाशिक : कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय उत्तम नगर सिडको नाशिक मधील प्रा.रविराज अंबादास वटणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच राज्यशास्त्र विषयातून पीएचडी पदवी प्रदान करण्यात…

रोजगाराची साधने विकसित करून रोजगार निर्माण करावा

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र गोवा कर्नाटक अशी त्रिवेणी संगम असलेल्या राज्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले तिलारी धरण व आजूबाजूला असलेली रोजगाराची साधने विकसित करून रोजगार निर्माण करावा, अशी मागणी घेऊन स्थापित झालेल्या…

दोन ऑक्टोबरला खापरखेडयात भरणार कराळे मास्तरांची कार्यशाळा

खापरखेडा पत्रकार संघ व फिनिक्स करिअर अकादमीचा पुढाकारखापरखेडा-प्रतिनिधी रातोरात अफलातून मार्गदर्शनामूळे प्रसिद्ध झालेल्या वर्ध्याचे प्राध्यापक नितेश कराळे मास्तरची स्पर्धा परीक्षा कार्यशाळा खापरखेडा येथे २ ऑक्टोबर रविवारला भरणार असून यासाठी खापरखेडा…

७ वर्षाच्या मुलीला वेळ नदीपात्रात फेकून देवून वडिलांकडून हत्या ; शिक्रापूर येथील घटना

पुणे : ७ वर्षाच्या मुलीला वेळनदीपात्रात फेकून देवून वडिलांनीच मुलीची हत्या केल्याची घटना शिक्रापूर येथे घडली.अपेक्षा युवराज सोळुंके वय -७ वर्षे रा.बजरंगवाडी शिक्रापूर असे हत्या झालेल्या मुलीचे नाव असून शिक्रापूर…

अवैध वृक्षतोड करणा-या दोन सागवन तष्कारांना पाच दिवसाची वन कोठडी…देवरी वनविभागाची कारवाई

गोंदिया : उत्तर देवरी वनपरिक्षेत्रात दिनांक 28/09/2022 रोजी मुल्ला सहवनक्षेत्रातील झुंझारीटोला बिट संरक्षीत वन कक्ष क्र. 1614 मध्ये दोन सागवन थुट निदर्शनास आले होते. सदर थुटांवरुन चोरीला गेलेल्या मालाचा शोध…

राशनच्या तांदुळाचा ‘काळाबाजार’ करणाऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई

आरोपीसह १६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त वाशिम:-दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची काळाबाजारी, साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. त्यामुळे महागाई वाढून त्याचा जनसामान्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. अश्याप्रकारचा जीवनावश्यक…