Month: September 2022

वाशीम जिल्ह्यात झोलाछाप डाॅक्टरचा सुळसुळाट,रुग्नांच्या आरोग्याशी खेळ

बनावट असलेल्या हॉस्पिटलवर छापा टाकून डॉक्टरला अटक रिसोड तालूक्यातील आसेगाव पेन येथील घटना वाशिम : रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथे असलेल्या बनावट डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा टाकून पोलिसांनी बनावट डॉक्टरला अटक…

बुर्गी ग्रामपंचायत मरकल येथे एक दिवस बळीराजासाठी उपक्रम

गडचिरोली : ऐटापल्ली तालुक्यातील अंतर्गत येणाऱ्या बुर्गी व मरकल येथे एक दिवस माझ्या बळीराजा साठी उपक्रम राबविण्यात आला. या वेळीं शेतकऱ्याची सभा घेऊन विविध योजनांची माहिती देण्यात आली.या प्रसंगीं कार्यक्रमाचे…

अंधश्रद्धेचा कहर; काळ्या धनाच्या नावावर महिलेची लुट

सापळा रचत देवरी पोलिसांनी केला तिन आरोपीस अटक.. गोंदिया : देवरी तालुक्यातील सालई गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवरी तालुक्याच्या सालई ( फुटाना) गावातील खेलनबाई मधुकर सलामे यांचा…

पोलीस स्टेशन, वाशिम शहर डि.बी. पथकाची कारवाई;मोटारसायकल चोरटयाला अटक व त्याच्याकडून ०४ मोटारसायकली, किंमत रू. २,१०,००० / रू. हस्तगत व एकूण ०४ गुन्हे उघड

वाशिम : दि. २७/०९/२०२२ रोजी फिर्यादी श्री. विनोद भिकाजी राउत, वय ३२ वर्ष, धंदा-नोकरी, रा.कळंबा महाली, ता.जि. वाशिम यांनी पोलीस स्टेशन, वाशिम शहर येथे येउन फिर्याद दिली होती की,त्यांनी त्यांची…

ज्येष्ठ नागरिकांचे कायदे व अधिकार या विषयावर ०१ ऑक्टोबर रोजी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमाचे आयोजन… गोंदिया : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, गोंदिया यांचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे…

सामांन्य लोकांसाठी व समाजासाठी झटणारा युवा पिढीतील अवलिया, हा नेता नव्हे कार्यकर्ता…मयुर कांबळे सर्वांकरीता…

दादर- नायगाव विभागात रहाणारा एक अवलिया, युवा तडफदार कार्यकर्ता मयुर चंद्रकांत कांबळे, शालेय शिक्षण व बालपण ईथेच, परिसरातील प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना देखील सर्वसामान्य लोकांसाठी व समाजासाठी…

विहीरी़ंवरील मोटारची चोरी करणा-या दोघा आरोपींना रांजणगाव एम आय डी सी पोलीसांकडून अटक

पुणे : विहीरींवरील मोटारची चोरी करणा-या दोघा आरोपींना रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी अटक केली.ज्ञानेश्वर नंदू भोसले रा.ढोकसांगवी ता.शिरूर जि.पुणे, सिद्धांत विलास वायदंडे रा.वडनेर बुद्रूक ता.पारनेर जि.अहमदनगर अशी याप्रकरणी…

मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्ताने गोंदियातील दुर्गादेवीच्या चरणी चांदीचे छत्र आणि सानेचा महाराष्ट्रीयन नथ अर्पण केली

गोंदिया : “गोदियाची राणी” म्हणून ओळखला जाणारा माँ दुर्गा नवरात्रोत्सव किशोर इंगळे चौक,सिव्हिल लाईन्स, गोंदिया (महाराष्ट्र) येथे 53 वर्षांपासून सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीच्यावतीने अत्यंत श्रद्धेने आणि श्रद्धेने, लोकसहभाग आणि लोकसहभागातून…

पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकार उपयुक्त – लीना फाळके

जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिनाचे आयोजन….. गोंदिया : माहिती अधिकार हा लोकशाही सशक्त करणारा कायदा असून नागरिकांना वेळेत माहिती देणे आपले कर्तव्य आहे. प्रशासनाकडे उपलब्ध असलेली माहिती देणे अपेक्षित आहे.…