Month: September 2022

दहा दिवसांमध्ये १०९ जणांवर जुगार प्रतिबंधात्मक कारवाई ; ३९ प्रकरणांत ०२ लाखांवर मुद्देमाल जप्त

वाशिम:-समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे वारंवार अवैध धंद्यांविरोधात कारवाई सत्र राबविले जाते. त्यामध्ये अवैध धंदे करून समाजाची शांतता बिघडवू पाहणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करत कायद्याचा…

सामांन्य लोकांसाठी व समाजासाठी झटणारा युवा पिढीतील अवलिया, हा नेता नव्हे कार्यकर्ता…मयुर कांबळे सर्वांकरीता…

मुंबई : दादर-नायगाव विभागात रहाणारा एक अवलिया, युवा तडफदार कार्यकर्ता मयुर चंद्रकांत कांबळे, शालेय शिक्षण व बालपण ईथेच, परिसरातील प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना देखील सर्वसामान्य लोकांसाठी व…

हत्तींच्या कळपामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार भरपाई – उपवनसंरक्षक कुलराज सिंह

गोंदिया : २४ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी एकुण २३ हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्हयातील वडसा वनपरिक्षेत्रातूनगोंदिया जिल्हयाच्या हददीमध्ये गाढवी नदी मार्गे प्रवेश करुन गोंदिया वनविभागांतर्गत अर्जुनी मोरगांव वनपरिक्षेत्रातील कक्षक्रमांक ७५३ खोळदा…

शितल म्हात्रे वरती गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी महिला आघाडीची मागणी

सांगली : शिंदे गटाच्या माजी नगरसेवीका शितल म्हात्रे हिने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो एडिट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरती बसलेला दाखवून व्हायरल केला असल्याने त्याच्यावरती 504,505,268 कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची…

उमरगा महसूल विभागाचे महसूल चोरीवर जाणीवपूर्वक डोळेझाक.?

प्रत्यक्ष कारवाई करण्यास अज्ञात कारणास्तव टाळाटाळ.! दि 5 सप्टेंबर रोजी एन टी व्ही वृत्तवाहिनीने ”महसूल विभागात वाळू माफियांची दहशत” या शीर्षकाखाली तालुक्यातील वाळू माफियावर सविस्तर बातमी प्रकाशित केली होती,यामध्ये उमरगा…

जि प मुख्याध्यापक प्रवीण स्वामी यांचा ४५ वा वाढदिवस विद्यार्थ्यांनी केला साजरा..!

कोव्हीड काळात स्पीकर पॅटर्न राबावीणारे एकमेव शिक्षक म्हणून राज्यभरात ख्याती सचिन बिद्री:उमरगा गेल्या २५ वर्षापासून उमरगा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे,हुशार,अभ्यासु,जिज्ञासु,वैज्ञानीक दृष्टिकोण बाळगणारे,मितभाषी शिक्षक श्री प्रवीण स्वामी…

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

शेतजमीन विक्रीकरीता अर्ज आमंत्रित…. गोंदिया : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या उत्पन्नाचे…

चांदोलीत आढळला जगतिक धोकादायक पक्षी ग्रेट हॉर्नबिल…

राहुल वाडकर..सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट असलेल्या चांदोली राष्ट्रीय अभयारण्य परिसरातील मनदूर गाव परिसरात ग्रेट हॉर्नबिल या जागतिक दृष्टीने धोक्यात असलेल्या पक्षाचे दर्शन झाले आहे. अभयारण्या बाहेरील गावांमध्ये सुद्धा महत्वपूर्ण जैवविविधता…

जांबियागट्टा येथील ग्रामस्थांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला जनसंवाद

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम ,नक्षलग्रस्त व मागासलेल्या जांबियागट्टा येथील ग्रामस्थांसोबत आविसंचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी जनसंवाद साधत परिसरातील समस्या जाणून घेतल्या.यावेळी जांबियागट्टा व परिसरातील…

डासांच्या साम्राज्यामुळे देवरी करांचे आरोग्य धोक्यात

औषध फवारणी बिनकामी… गोंदिया (देवरी):-देवरी शहर व परिसरात डासांचे साम्राज्य वाढले आहे. यामुळे देवरीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांना नष्ट करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनातर्फे केली जाणारी औषध फवारणी बिनकामी असल्याचे स्पष्ट…