निसर्गाच्या व महागाईच्या जात्यात भरडली शेती; ऐन दिवाळीत शेतकऱ्यांची कोंडी
गोंदिया : यंदा जिल्ह्यात पावसान चांगलाच कहर केला. सततधार पावसान जिल्ह्यातील अनेकांची घरे जमीनउदवस्त झाली. तर अनेक शेतकर्यानां अतिव्रुष्टी फटका बसला. पोटाची खळगी भरणारा बळीराजा सध्या निसर्गाच्या कोपान बेजार झाला…