Category: गोंदिया

बोरगाव आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक निलबिंत

वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्याला मारहान केल्याचा प्रकरन… गोंदीया:-गोंदिया जिल्हयाच्या देवरी प्रकल्प अधिकारी कार्यलया अंतर्गत येणाऱ्या बोरगाव आदिवासी आश्रम शाळेतील पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थाला शिक्षकाने मारहाण केली असल्याने विद्यार्थांच्या डोक्यावर मार लागलेला…

अवैध वृक्षतोड करणा-या दोन सागवन तष्कारांना पाच दिवसाची वन कोठडी…देवरी वनविभागाची कारवाई

गोंदिया : उत्तर देवरी वनपरिक्षेत्रात दिनांक 28/09/2022 रोजी मुल्ला सहवनक्षेत्रातील झुंझारीटोला बिट संरक्षीत वन कक्ष क्र. 1614 मध्ये दोन सागवन थुट निदर्शनास आले होते. सदर थुटांवरुन चोरीला गेलेल्या मालाचा शोध…

अंधश्रद्धेचा कहर; काळ्या धनाच्या नावावर महिलेची लुट

सापळा रचत देवरी पोलिसांनी केला तिन आरोपीस अटक.. गोंदिया : देवरी तालुक्यातील सालई गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवरी तालुक्याच्या सालई ( फुटाना) गावातील खेलनबाई मधुकर सलामे यांचा…

ज्येष्ठ नागरिकांचे कायदे व अधिकार या विषयावर ०१ ऑक्टोबर रोजी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमाचे आयोजन… गोंदिया : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, गोंदिया यांचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे…

मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्ताने गोंदियातील दुर्गादेवीच्या चरणी चांदीचे छत्र आणि सानेचा महाराष्ट्रीयन नथ अर्पण केली

गोंदिया : “गोदियाची राणी” म्हणून ओळखला जाणारा माँ दुर्गा नवरात्रोत्सव किशोर इंगळे चौक,सिव्हिल लाईन्स, गोंदिया (महाराष्ट्र) येथे 53 वर्षांपासून सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीच्यावतीने अत्यंत श्रद्धेने आणि श्रद्धेने, लोकसहभाग आणि लोकसहभागातून…

पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकार उपयुक्त – लीना फाळके

जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिनाचे आयोजन….. गोंदिया : माहिती अधिकार हा लोकशाही सशक्त करणारा कायदा असून नागरिकांना वेळेत माहिती देणे आपले कर्तव्य आहे. प्रशासनाकडे उपलब्ध असलेली माहिती देणे अपेक्षित आहे.…

हत्तींच्या कळपामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार भरपाई – उपवनसंरक्षक कुलराज सिंह

गोंदिया : २४ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी एकुण २३ हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्हयातील वडसा वनपरिक्षेत्रातूनगोंदिया जिल्हयाच्या हददीमध्ये गाढवी नदी मार्गे प्रवेश करुन गोंदिया वनविभागांतर्गत अर्जुनी मोरगांव वनपरिक्षेत्रातील कक्षक्रमांक ७५३ खोळदा…

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

शेतजमीन विक्रीकरीता अर्ज आमंत्रित…. गोंदिया : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या उत्पन्नाचे…

डासांच्या साम्राज्यामुळे देवरी करांचे आरोग्य धोक्यात

औषध फवारणी बिनकामी… गोंदिया (देवरी):-देवरी शहर व परिसरात डासांचे साम्राज्य वाढले आहे. यामुळे देवरीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांना नष्ट करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनातर्फे केली जाणारी औषध फवारणी बिनकामी असल्याचे स्पष्ट…

गोंदियातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील वस्तीग्रुहाच्या शिक्षकांवर वचक कुनाचे..?

ऐका महिन्यात दोन घटना.. गोंदिया : शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीरीत्या व्हावी व लाभार्थींना लाभ घेता यावा, यासाठी गोंदिया जिल्ह्य़ातील आदिवासी बांधवांसाठी देवरी येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात…