Category: गोंदिया

मजितपूर बघटनेच्या चौकशीचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश

विद्यार्थ्यांना तात्काळ उपचार देण्याच्या सूचना…. गोंदिया:- मजितपूर ता. गोंदिया येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा ट्रकमध्ये बसून प्रवास या घटनेची गंभीर दखल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली असून या घटनेच्या चौकशीचे…

मुले पळविणाऱ्या टोळ्यांच्या अफवांना सोशल मीडियावर उधाण

गोंदीया : तालुक्यात मुले पळवून चोरी करणाऱ्या टोळींच्या अफवांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. या अफवांमुळे काही जणांना मारहाण ही झाली आहे. कुणालाही मारहाण करू नये असे आवाहन सतत पोलिसांतर्फे…

देवरी तालुक्याच्या ग्रामीण परिसरात अनेक समस्या

गावातील रस्ते, पथदिवे, नाल्या, पिण्याचे स्वच्छ व शुध्द पाणी प्राथमीक समस्या… गोंदिया : ग्रामीण भागातील अनेक गावांत विविध समस्या आहेत. त्यात देवरी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रांमपंचायतीत गावातील रस्ते, पथदिवे,…

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच नवरात्र उत्सव साजरा करावा – अशोक बनकर अप्पर पोलिस अधिक्षक गोंदिया

गोंदिया : (देवरी) गेल्या दीड वर्षापासून करोना महामारीच्या संकटातून आपण जात आहोत. त्यामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद होती. मात्र सध्या करोनाची दाहकता कमी झाल्यामुळे शासनाने मंदिरे खुली केली असुन…

जिल्हा ग्रंथालयाच्या जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजेश खवले यांनी दाखविली हिरवी झेंडी…. गोंदिया : भारत सरकारने आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांची २५० वी जयंतीनिमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आज महिला सक्षमीकरणावर शालेय मुलांची…

येथे पोहोचतो ‘पुढारी’ पण पोहोचत नाही विकासाची शिदोरी

ककोडी मूलभूत सुविधांपासून वंचित… गोंदिया : स्वच्छ: भारत व डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणारा ग्रामीण भारत आजही विकासापासून मागासलेला असल्याची प्रचिती जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील ककोडी गावाचे वास्तववादी चित्र पाहून येते. ककोडी…

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

गोंदिया:-नारी शक्ती पुरस्कार योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हयातील पात्र ईच्छुक उमेदवारांकडून केंद्र शासनाच्या अटी – शर्तीच्या आधीन राहून 31 ऑक्टेंबर 2022 पर्यंत नारी शक्ती पुरस्कार नामनिर्देशन प्रस्ताव,अर्ज व नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रांसह…

अनैतिक संबंधातून इसमाची कुर्‍हाडीने हत्या करणार्‍या आरोपीला ४ तासात अटक

गोंदिया : अनैतिक संबंधातून एका इसमाची हत्या करणार्‍या आरोपीला तोवळ चार तासात चिचगड पोलिसांनी अटक केली.प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी पुष्पाताई दिलीप अरकरा वय २६ वर्षे रा. तुमडीमेंढा देवरी हिने चिचगड पो.स्टे.…

बालकांच्या हितासाठी एकत्रितपणे व समन्वयाने कार्य करा -ॲड संजय सेंगर

गोंदिया:-;बालकांच्या हितासाठी सर्वांनी एकत्रितपणे व समन्वयाने कार्य करावे. बालकांचे हक्क व अधिकार याबाबत कायम जागरूक राहून त्यांना न्याय मिळवून देणे आपले कर्तव्य आहे. या सोबतच बालकल्याण समितीने व या क्षेत्रात…

सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, देवरी येथील विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट मॅनेजमेंट व करिअर प्लॅनिंगचे धडे

देवरी:-स्थानिक सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट मॅनेजमेंट व करिअर प्लॅनिंगचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.…