आश्रम शाळेतील प्रत्तेकी पाच मुले व पाच मुलीनां प्रशिक्षन…
गोंदिया : जिल्यात आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालया अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या १२ आदिवासी आश्रम शाळेतील मुला-मुलींना उन्हाळी प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक महिन्याचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरा अंतर्गत योगाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. आज हेच प्रशिक्षीत मुल – मुली योगामध्ये प्रशिक्षित होऊन आप – आपल्या आश्रम शाळेमध्ये सर्व विद्यार्थानां चांगल्या प्रकारे प्रशिक्षन देत, निरोगी राहावे विद्यार्थ्यानां कुठलाही आजार होऊ नये याचे गुन मंत्र देत, दररोज सकाळी देवरी प्रकल्प कार्यालया अंतर्गत येत असलेल्या आश्रम शाळेत योगा आणि व्यायाम शिकवित आहेत.

आश्रम शाळेच्या अधिक्षकांच्या सहकार्याने प्रशिक्षीत विद्यार्थी आपापल्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा योगांचा सराव घेत आहेत. जिल्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासा करीता प्रकल्प अधिकारी विकाश राचेलवार तत्पर आहेत. अनेक सामाजीक उपक्रमासह आदिवासी विद्यांर्थ्यांना सर्वांगीन विकास कुठ साधता येईल या करीता सतत कार्यरत असतात. प्रकल्प अधिकारी यांच्या नियोजनात पहिल्यांदाच आदिवासी विद्यार्थ्यां करीता या योग प्रशिक्षनाचे उपक्रम राबिन्यात येत आहे. ज्या मुळे आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थांच्या आरोग्यावर याचा फायदा होत आहे.
एका महिन्याच्या कालावधीत जिल्ह्याच्या प्रत्तेक आदिवासी आश्रम शाळेतील पाच मुले व मुलिनां योग प्रशिक्षण देण्यात आले असून. बाकी विद्यार्थ्यांना देखील हि संधी उपब्ध व्हावा याच हेतुन हे उपक्रम राबीन्यात आले असल्याचे प्रकल्प अधिकारी राचेलवार यानीं सागींतले आहे. तर अश्या नावीन्य पूर्ण उपक्रमाला कुठलीही कमतरता विद्यार्थांसाठी कमी पडू देणार नसल्याचेही राचेलवार यानीं सांगीतले. जिल्यात आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यलयाच्या वतीने राबविण्यात आलेले शेकडो उपक्रम राज्यातील इतर आदिवासी आश्रम शाळेत राबीले गेले पाहीजे जेने करुन आदिवाशी विद्यार्थांच्या आरोग्यचा व शिक्षनाचा त्यांना लाभ मिळायला पाहीचे.