section and everything up until
* * @package Newsup */?> राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची दुसरि केंद्रीय बैठक दिल्ली मध्ये संपन्न | Ntv News Marathi

गोंदिया : दि. १६/१०/०२२ रोज रविवारला दुपारी १ वाजता न्यु महाराष्ट्र सदन, न्यू दिल्ली या ठिकाणी, मा. संस्थापक अध्यक्ष श्री. खुशालजी बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थिती मा.श्री अजयजी चौधरी मा. श्री खेमचंद कोली, मा. श्री. विनोद कुमार बिन्नी व राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची दुसरि केंद्रीय बैठक घेण्याचे उद्दिष्टे असे की सर्वप्रथम संघटन बांधनि करणे, वेगवेगळ्या राज्यामध्ये मुलभूत समस्या जानून घेणे, जात निहाय जनगनना लवकरात लवकर कसे कार विण्यात येऊ शकते. या विषयाला भर देण्यात आला. सत्ताधारी यांना विनंती अर्ज करण्यात यावा, या गोष्ट्रीवर भर देण्यात आला. यामध्ये शेतकारीचे मुद्दे आणि त्यांना पेन्सन संबंधी मुद्दयावर चर्चा करण्यात आली… सत्ताधारी विनंती अर्ज मान्य करत असेल तर वास्तविक दृष्ट्या, शेतकरिंचे, शेतमजुरांचे, ओबीसींचे, बहुजनांचे प्रश्न मार्गी लागतील आणि मान्य करत नसतील तर आता गल्ली पासुन दिल्ली पर्यंतची लढाई लढण्यासाठी मैदानात उतरण्याची तयारी करायचि हे सर्व संमतीने. सर्वानुमते ठरविण्यात आले,ओबीसी बहुजन महासंघा मार्फत वेळेवर आलेल्या इतर विषयावर चर्चाही करण्यात आली.

या प्रसंगी उपस्थिती खालील प्रमाणे..श्री अरविंदजी खटाना श्रीमती सरीताताई जामनिक श्री गणेश पारधी श्री भुमेश्वर कटरे श्री क्रिष्ण आर नामा श्री एड् जयकुमार ठाकुर श्री राजेश सीह श्री संतोष त्रिपाठी श्री ईकबाल शेख श्री हेमंत यादव श्री अनीलकुमार वर्मा श्री डॉ एस एम गौतम श्री श्रीरामनिवाश श्री समीम अहमद श्री प्रभात मिश्रा श्री प्रनवप्रखर श्री दिपक राय श्री जी यु खान श्री के सी कोली श्री तिरतकुमार श्री मुहम्मद श्री नीतीश श्रीवास्तव श्री अशोक कुमार गुप्ता आदि मान्यवर उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *