मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ पोहोचले असून, शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना यश आले आहे. चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यानंतर झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *