गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी/मोर येथे कबड्डी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा वकार्यकर्ता मेळाव्यात भाजप प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्यासह उपस्थित होतो. या वेळी खासदार श्री सुनील मेंढे जी, जिल्हाध्यक्ष श्री केशवराव मानकर, विदर्भ संघटन मंत्री श्री उपेंद्र कोठेकर जी, माजी मंत्री श्री राजकुमार बडोले जी, श्री हेमंत पटले जी, माजी आमदार श्री संजय पुराम जी, श्री गोपालदास अग्रवाल जी, श्री रमेश कुथे जी, श्री भेरसिंग नागपुरे जी, श्री खोमेश रहांगडाले जी, श्री नेतराम कटरे जी, श्री अशोक इंगळे जी, सौ. रचनाताई गहाणे, श्री लायकराम भेंडारकर जी, सौ. सविताताई पुराम, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी काँग्रेसच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. या मध्ये कार्याध्यक्ष श्री रत्नदीप दहीवले जी, सरपंच सौ. अनुराधाताई बनसोड, सौ. पंचशिलाताई मेश्राम, श्री महेश गहाने जी, श्री कमलेश वासनिक जी, सौ. चेतनाताई पटले, श्री सुदाम कोवे जी व नागरिकांचा समावेश आहे.
मंगेश उराडे